Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण; शत्रू राष्ट्रावर  भारताचा तिसरा डोळा

इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण; शत्रू राष्ट्रावर  भारताचा तिसरा डोळा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात या उपग्रहाची मदत होईल. याच सोबत शत्रू राष्ट्रावर लक्ष ठेवणेही या उपग्रहामुळे सोप्पे जाणार असल्याचे सांगितले जाते. उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून केलं गेलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *