Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खुशखबर! खुशखबर!! रेल्वेमध्ये जम्बो भरती

खुशखबर! खुशखबर!! रेल्वेमध्ये जम्बो भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक १२ एप्रिल २०१९ आहे. तसेच १०वी , १२वी किंवा आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३३ वर्षे असणे गरजेचे आहे.

SC, ST आणि महिला वर्गांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे. तर OBC आणि General विभागातील उमेदवारांकडून ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी https://www.rrcer.com या संकेतस्थळावर जात मदत घ्यावी.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *