ठाकरे सरकारमध्ये ‘या’ नेत्याला मिळालं “गृहमंत्री पद”
विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना मिळालं गृहमंत्री पद
विदर्भाचे सुपुत्र अनिल देशमुख झाले गृहमंत्री #amitdeshmukh pic.twitter.com/2OkZEvgRnu
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) January 5, 2020
