मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त अभिवादन; जन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री म्हणतात ‘ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे’ असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.
