Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“डॉक्टर आपल्या दारी” कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेची धडक मोहीम

“डॉक्टर आपल्या दारी” कोरोनाशी लढण्यासाठी पुणे महानगरपालिकेची धडक मोहीम

पुणे: भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डीस्पेन्सरी व्हॅनद्वारे #डॉक्टर_आपल्या_दारी हा उपक्रम पुणे शहरात सुरु आहे. यामध्ये मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन सुसज्ज पथकासह शहराच्या विविध भागात जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहे.सद्य परिस्थितीत ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोळ्यांचा दाह /सुज, नाक गळणे या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली जात आहेत.

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनची मागणी असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा.
विलास राठोड-९८९०१७४००७
शशिकांत मुनोत-९४२०४७७०५२

#डॉक्टर_आपल्या_दारी #PMC #Pune #Corona

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *