कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले ५ हजारांहून अधिक कैदी मुक्त
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ५ हजाराहून अधिक कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आलं आहे.
मुंबईच्या आर्थररोड कारागृहातून ५८२, ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून ४४३, तळोजा कारागृहातून ४९८ तर पुण्याच्या येरवडा कारागृहातून एकूण ३८८ कैद्यांना घरी सोडण्यात आलं आहे. यात मध्यम स्वरूपातील गुन्ह्यातल्या कैद्यांचा समावेश असल्याचे काळते.
#Credit – AIR
