Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

कोळशाच्या उत्पादनात २०१३-१४ च्या तुलनेत ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वाढ

कोळसा क्षेत्रातली अग्रमानांकीत कंपनी कोल इंडिया लिमिटेड कंपनीनं २०१३-२०१४ च्या तुलनेत या वर्षी कोळसा उत्पादनात ३७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांनी तर देशांतर्गत पुरवठ्यात ४३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

२०१३-१४ मध्ये कोल इंडियानं आतापर्यंत सगळ्यात स्वस्त आणि पुरेसा कोळश्याचा पुरवठा केला आहे. सतत वाढणारी कोळशाची मागणीही वेळेत पूर्ण केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोळशाच्या किमती गगनाला भिडल्या असतानाही कोल इंडियानं परवडणाऱ्या दरात कोळशाचा पुरवठा केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *