Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोकण, मराठवाडा आणि विदर्भात येत्या ३-४ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिली माहिती मुंबई, दि. १२ : राज्याच्या विविध भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईतल्या हवामान... Read more »

कोकणासह राज्यात पावसाची बॅटिंग चालूच

मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची संततधार मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रात कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मुंबईत देखील मुसळधार ... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क मुंबई, दि. ७ : हवामान खात्याकडून  राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर  कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति... Read more »

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई, दि. २१ : कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील... Read more »

‘या’ तारखेला होणार मॉन्सून चे तळकोकणात आगमन

मान्सून २ दिवसात अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त पुणे: मान्सून येत्या २ दिवसात अरबी समुद्रात आणि तळकोकणात ५ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा मराठवाड्यात... Read more »

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस नांदेड, दि.१९: राज्यातल्या बऱ्याचशा भागात आज मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव ईथं आज सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणातला उष्मा... Read more »

अखेर मॉन्सून अंदमानात दाखल

अखेर मॉन्सून अंदमानात दाखल नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान समुद्री क्षेत्रात दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अंदमानात १५ मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली... Read more »

केंद्र सरकारकडून उष्णतेच्या लाटेबाबत सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना

केंद्र सरकारकडून उष्णतेच्या लाटेबाबत सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेशी संबंधित रोगांवरील मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यास सांगितले आहे. केंद्रीय... Read more »

येत्या २- ३ दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता

येत्या २- ३ दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता राज्याच्या काही भागात उन्हाची तीव्रता जाणवत असतानाच काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काल महाबळेश्वर, साताऱ्यात जोरदार... Read more »

राज्यात कोसळणार्‍या अवकाळी पावसाने केले आंबा बागायतदारांसह इतर शेतकर्‍यांना बेजार

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्याच्या विविध भागात काल अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. हिंगोली जिल्ह्यात रात्री मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले... Read more »