Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात अवकाळी पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात सलग दुसऱ्या दिवशी पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसाने कांदा, ज्वारी, उन्हाळी बाजरी आणि आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर... Read more »

अवकाळी पावसाने आज पुन्हा महाराष्ट्रातल्या काही भागात लावली हजेरी

अवकाळी पावसाने आज पुन्हा महाराष्ट्रातल्या काही भागात लावली हजेरी गेले तीन-चार दिवस कोकण तसेच पुणे, नाशिक पट्ट्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटात अनेक ठिकाणी पाऊस पडला. दिंडोरी तालुक्यात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता मुंबई : राज्यभरात उष्म्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, कोकण वगळता उर्वरित राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज... Read more »

महाराष्ट्रात पारा आणखी वाढला

महाराष्ट्रात पारा आणखी वाढला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोरडय़ा हवामानात वाढ झाल्याने गेल्या आठवडय़ापासून उष्णतेची लाट प्रसरत आहे. हवामानाच्या कोरडय़ा स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान... Read more »

अबब…मुंबईत पारा चाळीशीच्या जवळ

अबब…मुंबईत पारा चाळीशीच्या जवळ मुंबई: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसारच सोमवारी मुंबईचे कमाल तापमान आणखी वाढले असून, सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या वर्षातील मार्चमधील हे सर्वाधिक कमाल तापमान... Read more »

विदर्भात वादळी पावसाची शक्यता, राज्यातील तापमानात वाढ

विदर्भात वादळी पावसाची शक्यता, राज्यातील तापमानात वाढ विदर्भात सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडू व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण... Read more »
Rainy Storm

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका

विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात 20 आणि 21 फेब्रुवारीला वादळी पाऊस पडण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. काल रात्री विदर्भ आणि मराठवाड्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा... Read more »