Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तारक मेहता का उलटा चष्मा च्या निर्मात्याची माफी पण मराठी माणूस बहिष्कारावर ठाम

तारक मेहता का उलटा चष्मा च्या निर्मात्याची माफी पण मराठी माणूस बहिष्कारावर ठाम मुंबई: “तारक मेहता का उलटा चष्मा” या टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर समस्त मराठी जनांची माफी मागितली आहे. तारक मेहता... Read more »

महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा; १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी देत आहेत ही परीक्षा

महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा; १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी देत आहेत ही परीक्षा महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

माथेरान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा मुंबई : माथेरान नगरपरिषदेस पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये पंपिंग करावी लागत असल्याने विद्युत देयकावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच महावितरणने विद्युत दर... Read more »

सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया सुरक्षित करुन मुंबईतल्या मराठा आंदोलनकर्त्यांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया सुरक्षित करुन मुंबईतल्या मराठा आंदोलनकर्त्यांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत आंदोलनाला बसलेल्या मराठा युवकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मार्च... Read more »

नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार

नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार मुंबई, दि. २ :  मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. सांस्कृतिक... Read more »

महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान

महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कापूस, संत्री मोसंबी अशा रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद, जालना,... Read more »

“गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत”- नाणारप्रश्नी खा. विनायक राऊत यांचा आरोप

“गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत”- नाणारप्रश्नी खा. विनायक राऊत यांचा आरोप राजापूर: काही दिवसांपूर्वी नाणार रिफायनरीचे समर्थन करणारी एक जाहिरात संबंधित कंपनीकडून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना... Read more »

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख... Read more »

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात ‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा... Read more »

मुख्यमंत्री कार्यालयाचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्याचा विचार

मुख्यमंत्री कार्यालयाचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्याचा विचार मुंबई: विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर... Read more »