Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची खैर नाही, पक्षाच्या वेबसाईटवर द्यावा लागणार तपशील : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

आता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची खैर नाही, पक्षाच्या वेबसाईटवर द्यावा लागणार तपशील : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली: राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय ऐकवला. न्यायालयाने या प्रकरणी चिंता व्यक्त करत तमाम... Read more »

उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पुणे : जिल्ह्यातील उद्योग वसाहतींमध्ये उद्योजकांना त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत, त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

चितळे समूहाचे संस्थापक काकासाहेब चितळे कालवश

चितळे समूहाचे संस्थापक काकासाहेब चितळे कालवश पुणे: सबंध महाराष्ट्राला ज्यांच्या ‘बाकर वडीने’ व श्रीखंडाने वेड लावले त्या चितळे समूहाचे संस्थापक काकासाहेब चितळे यांचे मिरज येथे दुपारी साडेतीन च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने... Read more »

हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे पुण्यातील चर्चासत्र रद्द केल्याचा तुषार गांधींचा आरोप

हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे पुण्यातील चर्चासत्र रद्द केल्याचा तुषार गांधींचा आरोप पुणे: महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांचे आज पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. महात्मा गांधी यांच्या १५० व्या... Read more »

“खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही, पण..” – उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील

“खाजगी जागेत मद्य सेवनाकरिता कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही, पण..” – उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील मुंबई : अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन... Read more »

वाहन प्रमाणिकरण केंद्र व चालक चाचणी ट्रॅकसाठी २९६ कोटी मंजूर : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

वाहन प्रमाणिकरण केंद्र व चालक चाचणी ट्रॅकसाठी २९६ कोटी मंजूर : परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 10 स्वयंचलित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच 22 स्वयंचलित चालक... Read more »

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार, करिअर प्रशिक्षण राबविण्याचे खासदार शरद पवार यांचे निर्देश

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार, करिअर प्रशिक्षण राबविण्याचे खासदार शरद पवार यांचे निर्देश मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि करिअर प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना... Read more »

मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

मुंबई विमानतळावर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती करोना व्हायरसची लागण झालेला राज्यात एकही रुग्ण नाही मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन येथून आलेल्या एकाला मिरज येथील... Read more »

राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ – कृषिमंत्री दादा भुसे

राज्यात स्थापन होणार प्रयोगशील शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ उत्पादन वाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई: शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून... Read more »

कोरोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना घरी सोडले

कोरोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना घरी सोडले मुंबई: करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले... Read more »