Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Sundar Pichai at BMC SchoolSundar Pichai at BMC School

सुंदर पिचाईंची मुंबईतील पालिका शाळेत अचानक एन्ट्री ….विद्यार्थी-शिक्षक चकित

सुंदर पिचाईंची मुंबईतील पालिका शाळेत अचानक एन्ट्री ….विद्यार्थी-शिक्षक चकित मुंबई : त्याचं झालं असं कि ‘गुगल’ या जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिन चे सी.ई.ओ. सुंदर पिचई यांच्या हस्ते पिरामल फाऊंडेशन आणि गूगलतर्फे महापालिका... Read more »

आज CSTM च्या किल्ल्यावर महिलांचा पहारा…

आज CSTM च्या किल्ल्यावर महिलांचा पहारा… आज जागतिक महिला दिन. जगभर हा दिवस समस्त महिला वेग-वेगळ्या गोष्टी करून साजरा करत आहे. कोणी ऑफिस मध्ये केक कापले, कोणी सुंदर शी ड्रेसिंग केलीय तर... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत नवी मुंबई ने पटकावला ७ वा क्रमांक, मुंबईची घसरण

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेत नवी मुंबई ने पटकावला ७ वा क्रमांक, मुंबईची घसरण नवी मुंबई प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशभरात घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ७वा... Read more »
Aaditya Thackarey at Dhobighat

पाहा मुंबईचा आयकॉनिक धोबीघाट ‘या’ गॅलरीतून

पाहा मुंबईचा आयकॉनिक धोबीघाट ‘या’ गॅलरीतून देश-विदेशातील पर्यटक जेव्हा मुंबई दर्शनासाठी येतात, तेव्हा काही खास ठिकाणांना भेटी देणं हे ठरलेलंच असतं. मुंबईच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असे हटके आकर्षण म्हणजे महालक्ष्मी रेल्वे स्थानकाला... Read more »

आ. शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्यातरी अफवाच

आ. शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्यातरी अफवाच गेले ३ दिवस मनसेचे विधानसभेतील एकमेव आमदार शरद सोनवणे हे मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. आणि आजतर ते एकदाचा मातोश्रीवर... Read more »
Raj Thackarey

मनसे अध्यक्ष करणार ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक

मनसे अध्यक्ष करणार ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक येत्या ९ मार्च ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेरावा वर्धापनदिन वांद्र्यतील रंगशारदा येथे होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक या दोन विषयांवर... Read more »
Devendra Fadanvis

मध्य रेल्वेची लोकल आता मुरबाड, अलिबागपर्यंत धावणार

मध्य रेल्वेची लोकल आता मुरबाड, अलिबागपर्यंत धावणार मध्य रेल्वेने उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार मुरबाड आणि अलिबागपर्यंत करण्याची योजना आखली आहे. पेण ते अलिबाग तसेच कल्याण ते मुरबाड मार्गालाही रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची... Read more »
Mumbai_Suburban_Railway-Web

परळ टर्मिनसवर आजपासून प्रवाशांसाठी लोकल धावणार

परळ टर्मिनसवर आजपासून प्रवाशांसाठी लोकल धावणार मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या परळ टर्मिनसचे लोकार्पण केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या लोकार्पण सोहळयात मुंबई लोकलवरील ८०... Read more »

महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी शिवरात्रीनिमित्त राज्यातील सर्वच शिवमंदिरांत दर्शनासाठी भाविक पोहचत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्री 12 वाजल्यापासून मंदिरात दर्शन सुरु झाले आहे.... Read more »

मनसेच्या अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आंदोलनाला अखेर यश, मागण्या मान्य

मनसेच्या अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आंदोलनाला अखेर यश, मागण्या मान्य वेळेवर पुरवणी पगार न काढणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अकाली निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्वरीत कामावर रुजू करावे, कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा निर्माण... Read more »