Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागपूर मनपाकडून दिवाळीच्या दोन दिवसात २७६८.१३ टन कचरा संकलित

शहर स्वच्छतेसाठी प्रमाणात सफाई कर्मचारी होते तैनात नागपूर, दि. १६: नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी आणि स्मार्ट स्वच्छता चमुच्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावत दोन दिवसात मनपाच्या दहाही झोन निहाय २७६८.१३ टन कचरा... Read more »

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून ८ ठिकाणच्या कारवाईमध्ये ४५ हजार दंड वसूल

उपद्रव शोध पथकाची मोहिम : स्वच्छ भारत अभियान नागपूर, दि. ९: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरूवारी (ता. ९) ८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ४५ हजार रुपयांचा दंड... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका !

ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीचा डंका ! नागपुर, दि. ६: राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसह १३० सरपंचपदांसाठीच्या काल झालेल्या निवडणुकीचे बहुतांश निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांना मोठ यश मिळालं असून... Read more »

लाखो अनुयायांच्या उपस्थितीत नागपुर च्या दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

जागतिक दर्जाचे श्रद्धास्थान विकसित करण्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही नागपूर दि. २४ : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या... Read more »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. 24: धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे  कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र... Read more »

नागपूर ‘स्वप्ननिकेतन’च्या ४८० सदनिकांसाठी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर

नागपूर ‘स्वप्ननिकेतन’च्या ४८० सदनिकांसाठी संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर नागपूर, दि. २२: नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील ४८० सदनिकांसाठी... Read more »

उपराजधानी नागपूर ची माती घेऊन अमृत कलश झाला मुंबईसाठी रवाना

ढोल ताशाच्या गजरात मनपाच्या स्वयंसेवकांकडे कलश सुपूर्द – देशभक्तीच्या मंगलमय वातावरणात निघाली अमृत कलश यात्रा नागपूर, दि. २०: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी... Read more »

आमदार प्रवीण दटके यांच्या निधीतून प्राप्त संगणकीय साहित्य मनपा शाळांना सुपूर्द

आमदार प्रवीण दटके यांच्या निधीतून प्राप्त संगणकीय साहित्य मनपा शाळांना सुपूर्द नागपुर, दि. १७: विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण प्रभाकरराव दटके यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्राप्त संगणकीय साहित्य ५० संगणक, ७... Read more »

खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ – केव्हीआयसी द्वारे १५ ऑक्टोबर पासून ते २४ ऑक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे नागपुरात आयोजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन नागपुर, दि. १६: केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्राव्दारे खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ – केव्हीआयसी द्वारे आज १५ ऑक्टोबर पासून ते २४ ऑक्टोबर पर्यंत राज्यस्तरीय... Read more »

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन सर्व सुविधा सुसज्ज करण्याचे नागपुर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन यासह सर्व सुविधा सुसज्ज करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.... Read more »