Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाची कारवाई मुंबई, दि २४ : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स... Read more »

१३२ कोटींच्या बनावट इन्व्हॉईस गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार जेरबंद

सीजीएसटी (केंद्रीय वस्तु सेवा कर) भिवंडी आयुक्तालयाने केली अटक मुंबई/भिवंडी, दि. १२ : मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या (CGST COMMISSIONRATE) अधिकाऱ्यांनी, बनावट इन्व्हॉईस म्हणजेच मालपुरवठा देयक यादी तयार करणारे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून भारतातील चिनी शेल कंपन्यांवर केली कारवाई

SFIO ने मुख्य सूत्रधाराला केली अटक केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (उद्योग व्यवहार मंत्रालय) ८ सप्टेंबर २०२२ रोजी एकाच वेळी केलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईनंतर, SFIO अर्थात गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने काल डॉर्टसे... Read more »

स्वतःच्या लुटीचा बनाव रचणार्‍या ‘सीए’ फर्म मधील कर्मचार्‍याचा बनाव मुंबई पोलिसांकडून उघड

स्वतःच्या लुटीचा बनाव रचणार्‍या ‘सीए’ फर्म मधील कर्मचार्‍याचा बनाव मुंबई पोलिसांकडून उघड मुंबई, दि. ६ : मुंबईतील एका चार्टर्ड अकाऊंटन्सी फर्मच्या कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यासह कंपनीचे १३.७५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात... Read more »

‘ईडी’ कडून देशातील मोठ्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी

पे-टीएम, रेझर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये ईडीची छापेमारी बंगळुरू, दि. ४ :  चिनी कंपनीच्या मालकीच्या कर्जाबाबतच्या एका अवैध ऍप विरोधात सुरु असलेल्या तपासामध्ये ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं, पेमेंट गेटवे – पे-टीएम,... Read more »

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई

रेल्वे तिकिटांच्या अवैध व्यवसायात सहभाग असलेल्या दलालांवर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने कठोर कारवाई केली ४३ लाख रुपयांची तिकिटे केली जप्त, ६ जणांना अटक मुंबई, दि. ३० : १.३ अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या... Read more »

५५ कोटी रुपयांच्या बोगस पावत्याद्वारे बनावट आयटीसी मिळवण्या प्रकरणी सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून दोन जणांना अटक

५५ कोटी रुपयांच्या बोगस पावत्याद्वारे बनावट आयटीसी मिळवण्या प्रकरणी सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून दोन जणांना अटक मुंबई/भिवंडी, दि. १९ : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्तालयाच्या मुंबई विभागातील भिवंडी शाखेने, बोगस जीएसटी... Read more »

बनावट पावत्यांद्वारे आयटीसीचा लाभ घेतल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या(CGST) नवी मुंबई विभागाकडून एकास अटक

बनावट पावत्यांद्वारे आयटीसीचा लाभ घेतल्याप्रकरणी केंद्रीय जीएसटीच्या(CGST) नवी मुंबई विभागाकडून एकास अटक नवी मुंबई, दि. १९ : बोगस कंपन्यांकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणे/ त्याचा वापर करणे/तो वळवणे या आरोपाखाली केंद्रीय... Read more »

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र जीएसटी विभागाची कारवाई

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र जीएसटी विभागाची कारवाई मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची ४८ कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात... Read more »

राष्ट्रीय तपास संस्थेकडून(NIA) दाऊद चा हस्तक सलीम फ्रुट ला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेकडून(NIA) दाऊद चा हस्तक सलीम फ्रुट ला अटक मुंबई, दि. ५ : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं... Read more »