Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र जीएसटी पुणे विभागाची ११० कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणी मोठी कारवाई

६३० कोटींच्या बनावट पावत्यांद्वारे करचोरी करणाऱ्यास अटक मुंबई, दि. १९ : राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला ६३० कोटी रुपयांच्या... Read more »

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून बनावट देयके देत फसवणूक केल्या प्रकरणी एकास अटक

महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून बनावट देयके देत फसवणूक केल्या प्रकरणी एकास अटक मुंबई, दि. ८ : शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा  कर विभागाने  बनावट देयक देणाऱ्या करदात्या  विरोधातील विशेष  मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी रुपयांचा ... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मुंबईतून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त;

अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई मुंबई, दि. १९ : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. १८/१०/२०२२ रोजी मुंबईतील... Read more »

नवी मुंबईतून सुमारे ५०२ कोटी रुपयांचा कोकेनचा अवैध साठा जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई नवी मुंबई, दि. ८ : महसूल गुप्तवार्ता संचालनालयान आज दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला सुमारे पाचशे दोन कोटी रुपये... Read more »

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ११.६५ कोटी रुपयांचे २३.२३ किलो सोने देशाच्या ईशान्य सीमेवरून केले जप्त, ४ जणांना अटक

ईशान्य कॉरिडॉरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सप्टेंबर २०२२ मध्ये ११ प्रकरणात १२१ किलो सोने केले जप्त महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नुकत्याच ईशान्य सीमाभागात सोने जप्त करण्याच्या विविध कारवायांवरून बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवरून... Read more »

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाची कारवाई मुंबई, दि २४ : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स... Read more »

१३२ कोटींच्या बनावट इन्व्हॉईस गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार जेरबंद

सीजीएसटी (केंद्रीय वस्तु सेवा कर) भिवंडी आयुक्तालयाने केली अटक मुंबई/भिवंडी, दि. १२ : मुंबई विभागातल्या भिवंडीच्या केंद्रीय वस्तू सेवा कर आयुक्तालयाच्या (CGST COMMISSIONRATE) अधिकाऱ्यांनी, बनावट इन्व्हॉईस म्हणजेच मालपुरवठा देयक यादी तयार करणारे... Read more »

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून भारतातील चिनी शेल कंपन्यांवर केली कारवाई

SFIO ने मुख्य सूत्रधाराला केली अटक केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (उद्योग व्यवहार मंत्रालय) ८ सप्टेंबर २०२२ रोजी एकाच वेळी केलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईनंतर, SFIO अर्थात गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने काल डॉर्टसे... Read more »

स्वतःच्या लुटीचा बनाव रचणार्‍या ‘सीए’ फर्म मधील कर्मचार्‍याचा बनाव मुंबई पोलिसांकडून उघड

स्वतःच्या लुटीचा बनाव रचणार्‍या ‘सीए’ फर्म मधील कर्मचार्‍याचा बनाव मुंबई पोलिसांकडून उघड मुंबई, दि. ६ : मुंबईतील एका चार्टर्ड अकाऊंटन्सी फर्मच्या कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यासह कंपनीचे १३.७५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात... Read more »

‘ईडी’ कडून देशातील मोठ्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या कार्यालयांवर छापेमारी

पे-टीएम, रेझर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये ईडीची छापेमारी बंगळुरू, दि. ४ :  चिनी कंपनीच्या मालकीच्या कर्जाबाबतच्या एका अवैध ऍप विरोधात सुरु असलेल्या तपासामध्ये ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं, पेमेंट गेटवे – पे-टीएम,... Read more »