Nirav Modi in London
ब्रेकिंग न्युज Video : पहा नीरव मोदी चा लंडन मधील खुलेआम फिरतानाचा विडिओ
‘द टेलिग्राफ’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रसमूहाच्या प्रतिनिधीला सुमारे १३ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी पीएनबी नीरव मोदी लंडन येथे खुलेआम फिरताना भेटला. ह्या प्रतिनिधीने त्याला बरेच प्रश्न विचारले पण त्याच्या सर्व प्रश्नांना “नो कंमेंट्स” हेच उत्तर नीरव मोदी कडे होतं. अगदी तुम्ही अजूनही तुमच्या ब्रँड च्या नावाखाली हिरे व्यवसायात आहेत का? ह्या प्रश्नावरहि नीरव निरुत्तर दिसतोय. विडिओ च्या शेवटी तो एक टॅक्सी पकडताना दिसत आहे.
Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India's historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019
