Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बीएमसी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करणार

बीएमसी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करणार

मुंबई, दि. १: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षांत घेता औषधांचा पुरेसा साठा राहावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या दिड लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मात्रा तसंच इतर वैद्यकीय वस्तूंचा खरेदी करणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर्स खरेदीचा निर्णय नुकताच घेतला आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *