“लोकं झोपेत असताना…” बच्चू कडू यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई: एकेकाळी कट्टर शिवसैनिक राहिलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ट्विट करत अप्रत्यक्ष टीका केली. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की,”लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी !
जय महाराष्ट्र”
या ट्विट सोबत त्यांनी या सोहळ्याचे काही फोटोही पोस्ट केले.
लोकं झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी !
जय महाराष्ट्र#ShivajiPark #UddhavThackarey @OfficeofUT pic.twitter.com/eiAWlwtSOU— BACCHU KADU (@RealBacchuKadu) November 28, 2019
