May 16, 2026

टीम महाराष्ट्र वार्ता

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश ऑक्सिजन साठा, लसीकरण, कामगारांचे आरोग्य यावर उद्योगांनी राज्य शासनाला दिली ग्वाही मुंबई, दि १२: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी...