Bombay High Court at Mumbai is one of the oldest High Courts of India
कुटुंब न्यायालयाच्या इमारतीत येणारे वकील आणि फिर्यादीसाठी अँटीजेन चाचणी अनिवार्य
मुंबई: मुंबईतल्या कुटुंब न्यायालयाच्या इमारतीत येणारे वकील आणि फिर्यादी व्यक्तींसाठी आजपासून अँटीजेन
चाचणी अनिवार्य करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. कुटुंब न्यायालयात येणा-यांना कोविड-१९ पासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, मुंबई महानगर पालिकेचा H पूर्व प्रभाग आजपासून न्यायालयाच्या इमारतीत येणा-या सर्व व्यक्तींची मोफत अँटीजेन चाचणी करणार असल्याचं न्यायालयानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.