अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीत उडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या साकारलेल्या भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उडी मारली आहे राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, विधिमंडळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक उपस्थित होते. ह्या प्रसंगी ते म्हणाले की शिवसैनिकांनी मला भरभरून प्रेम दिलं.
