महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची आदरांजली
मुंबई: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतनिमित्त आज विधानभवनाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे मंत्री व विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते
