क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले अभिवादन
मुंबई: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
