Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मोटार उत्पादकांना ८ प्रवासी वाहक मोटारींमधे ६ एअर बॅग ठेवणे बंधनकारक

मोटार उत्पादकांना ८ प्रवासी वाहक मोटारींमधे ६ एअर बॅग ठेवणे बंधनकारक

नवी दिल्ली : केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी इन्टेल इंडियाज सेफ्टी पायोनियर कॉन्फरन्स २०२२ ला संबोधित करताना सांगितलं की, मोटार उत्पादकांना ८ प्रवासी वाहक मोटारींमधे ६ एअर बॅग ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की दरवर्षी देशात जवळपास दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो.

एअर बॅग ही वाहन चालक नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे अपघात टाळता येतील. गडकरी पुढे म्हणाले की ऑटोमोबाईल उद्योगासह आम्हाला सर्व भागधारकांचे सहकार्य ही प्रणाली राबवताना आवश्यक आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *