अजित पवारांनी चक्क दीड महिन्यात घेतली सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ
श्री. @AjitPawarSpeaks यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित#शपथविधी pic.twitter.com/4bPwYFHNhi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 30, 2019
