अरिजितचा आज ३२ वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या गानप्रवासा विषयी
खूप कमी वेळात लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याचा आज ३२ वा वाढदिवस. अरिजीतचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद या गावी झाली. अरिजीत सिंहला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. २००५ मध्ये आलेल्या फेम गुरुकुल या हिंदी कार्यक्रमापासून त्याने वयाच्या १८ व्या वर्षापासून आपल्या करियला सुरुवात केली.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिक २ या चित्रपटातील “क्यू की तुम हि हो” या गाण्यामुळे अरिजीतला स्वतःची नवी ओळख मिळाली. याच गाण्यामुळे त्याला ५९वा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
अरिजित सिंहची सुप्रसिद्ध गाणी:
२०१३- तुम हि हो (आशिकी २)
२०१३- कभी जो बदल बरसे (जॅकपॉट)
२०१३- लाल इश्क (रामलीला)
२०१३- कबीर (ये जवानी है दिवानी)
२०१४- हमदर्द (एक विलन)
२०१४- मैं तेनु समझावां की (हॅम्पमी शर्मा की दुल्हनिया)
२०१५- मस्त मगन (२ स्टेट)
२०१५- आगर तुम साथ हो (तमाशा)
२०१५- गेरुवा (दिलवाले)
२०१६ – नैना (दंगल)
२०१७- फिर भी तुमको चाहुगा (हाफ गल्फ्रेंड)
