न्यायमूर्ती उदय लळित यांची देशाच्या आगामी सरन्यायाधीश पदासाठी शिफारस
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना कळवलं आहे. न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.
