‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांच्या हस्ते दिनांक ८ नोव्हेंबर, २०२१ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती व न्यायालयीन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
