पहा कोण आहेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे दुसऱ्या यादीतील उमेदवार
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील ६ उमेदवारांचा समावेश आहे.
दुसऱ्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नावे निश्चित झाली आहेत.
या सहा जणांनाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
१) यवतमाळ – माणिकराव ठाकरे
२) नांदेड – अशोक चव्हाण
३) रामटेक – निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये
४) धुळे – कुणाल पाटील
५) अकोला – डॉ. अभय पाटील
६) वर्धा – चारुलता टोकस
