Nilesh-Rane-Mangaon-Web
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे जेष्ठ पुत्र माजी खासदार डॉ. निलेश राणे रत्नागिरी सिंधिदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी ट्विटर वर त्यांचे निवडणूक चिन्ह पोस्ट केले आहे.
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 14, 2019
