लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांचा समावेश आहे.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर:
1. सोलापुर – सुशील कुमार शिंदे
2. उत्तर – मध्य मुंबईतून प्रिया दत्त
3. दक्षिण – मुंबईतून मिलिंद देवरा
4. नागपुर – नाना पटोले
5. गडचिरोली – चिमूरमधून डॉ. नामदेव उसेंडी
