गुजरातमधून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोली येथे दाखल
नवी मुंबई, दि.२६: नवी मुबंईतील कळंबोली येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास गुजरातमधून एक ऑक्सिजन एक्सप्रेस पोचली आहे.
यामध्ये ३ ऑक्सिजन टँकर असून त्यात ४४ टन द्रव ऑक्सिजन आहे. यापैकी २ टँकर ठाणे आणि २ पुणे इथे पाठवला जाणार आहे.
