कोविशिल्ड या कोरोनावरील लसी च्या चाचणीच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात
मुंबई: कोविशिल्ड या कोरोनावरील लसी च्या चाचणीच्या दुस-या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी काल दिली. या चाचणीसाठी निवडलेल्या स्वयंसेवकांवर दुस-या टप्प्यातली लस उद्या टोचली जाईल.
मुंबईतल्या केईएम आणि नायर रुग्णालयात या चाचण्या केल्या जात आहेत.
