फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडची ईगा स्वीआतेक महिला एकेरीच्या अंतिम फेरीत
पोलंड ची ईगा स्वीआतेक हिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात तिने अर्जेंटिनाच्या नादिया पोडोरोस्का हिचा पराभव केला.
दुसरा उपांत्य सामना सोफिया केनीन आणि पेट्रा क्वितोव्हा यांच्यात होणार आहे.
