स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : ३४३३ जागा
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : २२६
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : २४३
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : १९४४
शैक्षणिक अर्हता : १२ वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर
वयोमर्यादा : १ जुलै २०२० रोजी वय वर्षे १८ ते २५ च्या दरम्यान असावे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ सप्टेंबर २०२० रात्री ११.३० पर्यंत
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2GjZHPm
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3lLg6wz
