न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश; आज घेणार शपथ
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नेमणूक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज संध्याकाळी राजभवन इथं त्यांना पदाची शपथ देतील.
आपला कार्यभार स्वीकारण्यासाठी त्यांनी कलकत्ता ते मुंबई असा सलग तीन दिवस रास्तेमार्गे प्रवास केला.
Source – AIR
