वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भारतमातेचे कर्मठ सुपुत्र वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली.”
