Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवरात्रीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

नवरात्रीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा  मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नवरात्र व दुर्गा पूजा उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या मंगलपर्वानिमित्त राज्यातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच सर्वांच्या सुख, समाधान व संपन्नतेसाठी शक्तीरुपिणी दुर्गामातेकडे... Read more »

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा” – मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा  मुंबई : राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत रहा. प्राणाहानी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“उमेद मोहिमेतील समुदाय संसाधन व्यक्तींचे मानधन पुर्वीप्रमाणेच अदा होणार अभियानासंबंधी अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये” मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन मुंबई, दि. १६: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये समुदाय संसाधन व्यक्तींची महत्त्वपूर्ण भूमिका असून समुदायस्तरीय संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सेवा यापुढेही समुदायास उपलब्ध होणार... Read more »

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील ‘जलयुक्त शिवार’ योजना वादाच्या भोवऱ्यात

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील ‘जलयुक्त शिवार’ योजना वादाच्या भोवऱ्यात मुंबई: जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय कॅगने ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,... Read more »

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द मुंबई, दि.१४ : राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द... Read more »

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

चित्रीकरण परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचे लवकरच विस्तारीकरण – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख मुंबई, दि.१२ ऑक्टोबर : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध... Read more »

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट मुंबई, दि. ६: अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय... Read more »

वरळीच्या परेल सह्याद्री ‘एसआरए’ प्रकल्पातील घोळांसंदर्भात निबंधक कार्यालयाचे विकासक रईस लष्करीयांना अभय?

११ वर्ष उलटूनही अद्याप अनेक घरांच्या सोडतींबाबत ‘एसआरए सहकार’ उदासीन अपूर्ण सोडती व अर्धवट कामे असूनही विकासकाचे ताबा प्रमाणपत्रा(O. C.) साठी प्रयत्न मुंबई, दि.२८: बरोबर महिन्याभरापूर्वी टीम महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ने... Read more »

नागझिरा अभयारण्यातील पक्षी, निसर्गचित्रांसह ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस रवाना

नागझिरा अभयारण्यातील पक्षी, निसर्गचित्रांसह ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस रवाना मुंबई: महाराष्ट्रामध्ये फार मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन जगभरातील... Read more »

शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन

शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन मुंबई: केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला... Read more »