जलदगती कोविड-१९ निधीअंतर्गत बिराकने केले सहाय्य कोविड -१९ या महामारीने सर्व मानवजातीसमोर दुर्व्यवस्थेची स्थिती निर्माण केली आहे. या परिस्थितीविरूद्ध संरक्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे सॅनिटायझर्स, फेस मास्क यांचा वापर आणि कोविड योग्य वर्तन ही आहे.... Read more »