Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी

हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्याची पूर्व विभागातील ग्रामपंचायत व आठगाव पाणी कमिटीची मागणी उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण पूर्व विभागात नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी वशेणी, सारडे, पिरकोन,... Read more »

उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

रस्ते दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी उरण, दि.२१(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. करंजा ते कासवले पाडा, सुरकीचा पाडा ते करंजा,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेची विशेष स्तुती, म्हणाल्या..

“कोरोना काळातील नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उल्लेखनीय” नवी मुंबई: कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय असून विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना तसेच महिलांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन स्वयंस्फुर्तीने... Read more »

उरणमधील नव्याने उत्पन्न झालेल्या पुरस्थितीला जवाबदार कोण ?

कोट्यवधी खर्च करूनही सिडकोची आधुनिक यंत्रणा निकामी उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): राज्य व केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पामुळे उरणचे नाव देश पातळीवर गेलं आहे. पण आता उरणची नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे, ती... Read more »

उरणकरांसाठी सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्याबाबत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उरण पूर्व विभाग मित्र परिवाराने घेतली दिल्लीत भेट

हॉस्पिटल अभावी आजपर्यंत उरण मधील ८०० हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू उरण, दि.१८(विठ्ठल ममताबादे): उरणमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असे १०० खाटांचे हॉस्पिटल त्वरित व्हावे यासाठी उरण पूर्व विभाग मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक... Read more »

मराठीची गळचेपी करणाऱ्या नवी मुंबईतील ‘आयसीएल’ शाळा प्रशासनाविरोधात पालकांचे पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन

शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेत शाळा प्रशासनाकडे मागितला खुलासा नवी मुंबई, दि.१६: नवी मुंबईतील वाशीस्थित आयसीएल(ICL) शाळा व्यवस्थापन कमिटी ने “कोरोना प्रादुर्भावा”चे कारण पुढे करत मराठी माध्यमाच्या सर्व वर्गांचे नवीन प्रवेश बंद कले आहेत.... Read more »

मराठीची गळचेपी करणाऱ्या व शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या शाळा व्यवस्थापना विरुद्ध पालक करणार धरणे

वाशी स्थित ‘आयसीएल’ ICL शाळा व्यवस्थापनाकडून मराठी माध्यमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष नवी मुंबई, दि.१४: RTE-2009 च्या कायद्यान्वये शासनाच्या निर्णय क्र.आरटीई-2013/प्र क्र 20/प्रा शी 1, दिनांक 31 डिसेंबर 2013 मधील प्रस्तावनेनुसार आणि... Read more »

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची नवघर येथील ग्रामस्थांची मागणी

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी उरण (विठ्ठल ममताबादे): नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर... Read more »

नवी मुंबईतील ‘आयसीएल'(ICL) शाळेला मराठी माध्यम चालवण्यात ‘रस’ उरलाय का?

शाळेच्या एका बोर्डमुळे पालकांच्या तोंडचं पाणीच पळालं नवी मुंबई, दि.२८: नवी मुंबईतील वाशी स्थित इंडियन कल्चरल लीग (ICL) संचालित शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वाशी सेक्टर १५/१६ येथील या शाळेबाहेर आज... Read more »

रायगड जिल्ह्यातील उरणस्थित बेरोजगार संघटनेचे ONGC प्रशासनाविरोधात उपोषण

लेखी आश्वासानाशिवाय मागे न हटण्याचा संघटनेचा निर्धार सर्वच राजकीय पक्षांचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा उरण, दि.२८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ONGC हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत आहे. उरण नागाव ONGC प्रकल्पामध्ये... Read more »