‘थलैवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर... Read more »