Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा” – उपमुख्यमंत्री अजित पवार

“भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा” – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती : शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना ‍भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री... Read more »

राज्यातील व्यायामशाळा आणि केशकर्तनालये येत्या आठवड्यात सुरू होणार

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती मुंबई : मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा (CET) पुढे ढकलल्या

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी... Read more »

उद्योगमंत्री म्हणाले चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरण मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास... Read more »

“गृहनिर्माण सोसायट्यांनी निर्बंध घालू नयेत” – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची तंबी

  गृहनिर्माण सोसायट्यांनी निर्बंध घालू नयेत – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची तंबी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या... Read more »

जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळावर उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर इच्छुकांना रोजगार संधींची माहिती मिळेल

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध... Read more »

“कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरे करू”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन मुंबई – यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव... Read more »

सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील मुंबई – राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत... Read more »

हिंजवडी येथील कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्ड मध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमानपत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे : कोरोना... Read more »

राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रोजगार संधीसमवेत त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण देखील... Read more »