पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सोशल मीडियाला रामराम करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय आणि सर्वात जास्त फोलोवर्स असलेले राजकारणी आहेत. थोड्या वेळापूर्वी त्यांनी सोशल मीडिया ला राम राम करण्यासंदर्भात एक ट्विट करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “या रविवारी मी विचार करत होतो की सोशल मीडियावरील आपल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंट ना रामराम करावं.”
या ट्विट वर ट्विटराइट्स ने मजेशीर कंमेंटस टाकलेल्या पहायला मिळत आहेत.
https://twitter.com/karanku100/status/1234501739866275840?s=19
