वाचा ठळक बातम्या : Afternoon बुलेटिन
# विकासकाला ग्राहकाला घराचा ताबा देण्यात ठरलेल्या वेळेच्या एका वर्षपेक्षा जास्त वेळ लागला तर घराची संपूर्ण रक्कम ग्राहकाला परत द्यावी लागेल; NCDRC चा महत्वाचा निर्णय
# सरकारकडून अध्यादेश जाहीर. मराठा विद्यार्थ्यांसमोर मेडिकल पीजी प्रवेशाच्या अडचणी कायम; खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी सुप्रीम कोर्टात आवाहन देऊ शकतात
# प्रत्येक धर्मात दहशतवादी असतो; नथुराम गोडसे प्रकरणी कमल हसन यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न
# साध्वी प्रज्ञा सिंग ची बाजू घेतल्याचे ट्विट केलेले राज्यमंत्री हेगडे यांचा आता यु-टर्न; माझं ट्विटर अकाउंट काल पासून हॅक झालं होतं !
#मोदीजी म्हणतात की त्यांनी वायुसेनेच्या लोकांना समजावलं, म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे, अनुभव आहे त्यांना मोदीजी समजावत आहेत. समजत नाही कोणत्या विश्वात राहत आहेत ते? राहुल गांधी यांनी उडवली मोदींची खिल्ली
# मोदींसारख्या अभिनेत्यापेक्षा अमिताभ बच्चन यांनाच निवडून द्यायला हवं होतं : प्रियांका गांधी
# अभिनेते नाना पाटेकर यांनी क्लीन चिट ही अफवा; तनुश्री दत्त च्या वकिलांचं विधान
