पंतप्रधान मोदी साधणार लस उत्पादकांशी संवाद
नवी दिल्ली, दि.२०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता, दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, लस उत्पादकांशी संवाद साधणार आहेत.
काल, फार्मा कंपन्या आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतरची मोदी यांची कोविड विरुद्ध च्या उपाय योजनां वर केंद्रित ही तिसरी बैठक आहे.
