तीन राफेल विमानांची तुकडी भारतीय वायु दलात दाखल
तीन राफेल लढाऊ विमानांची तिसरी तुकडी काल फ्रांसहून भारतीय सैन्यात दाखल झाली.
७००० किलोमीटरचा प्रवास करून काल ही विमाने अंबालामध्ये दाखल झाली. या विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे.
२०१६ मध्ये भारताने फ्रांस सरकारकडून ३६ लढाऊ विमान विकत घेण्याबाबत करार केला होता.
