भारतीय सैन्यदलातील महिला पोलीस विभागात भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करा
भारतीय सैन्यदलातील महिला पोलीस विभागात ९९ जागांसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यासाठी १० वी पास व ४५ टक्के सरासरी गुण ही अट आहे. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२० आहे.
वाचा नेमकं कशा प्रकारे आणि कुठे अर्ज करावा ते
पदाचे नाव : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) – ९९
शैक्षणिक पात्रता : सरासरी ४५ टक्के गुणांसह १० वी पास
वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ च्या दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र (०१ ऑक्टोबर व ०१ एप्रिल या दोन्ही तारखांचा समावेश)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3gOy6Dn
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/342SIUG