स्पाईसजेट SpiceJet कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजय सिंग Ajay Singh यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल

असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश सावंत आणि ॲड. रंजना तोडणकर यांच्या मार्फत ३ जानेवारी रोजी दाखल झाली याचिका मुंबई, दि. ६: मागील अडीच वर्ष स्पाईस जेट लिमिटेड SpiceJet Limited कंपनीच्या कामगारहितविरोधी धोरणांविरुद्ध ऑल इंडिया स्पाइस जेट स्टाफ आणि एम्प्लॉईज असोसिएशन यशस्वीपणे आणि ताकदीने लढा देत आहे. या प्रकरणी कामगार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. … Continue reading स्पाईसजेट SpiceJet कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजय सिंग Ajay Singh यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल