४००हून अधिक कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेडला मुंबई उच्च न्यायालयाकडून जोरदार चपराक !

ॲड. जयप्रकाश सावंत यांनी कौशल्यपूर्णरित्या न्यायालयासमोर मांडली कामगारांची बाजू  केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने आदेश दिला असतांनाही देशातील एक प्रमुख हवाई वाहतूक कंपनी असलेल्या स्पाईसजेट लिमिटेड ने न्यायालयाच्या आदेशाचा आणि सर्व नियमांचा उघडपणे भंग करून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ४०९ कामगारांना काम नाकारले आणि त्यांच्या जागी सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड CelebiNas Airport Services … Continue reading ४००हून अधिक कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेडला मुंबई उच्च न्यायालयाकडून जोरदार चपराक !