अखेर स्पाईस जेट कंपनीतील ४६३ कामगारांनी मिळविला न्याय, परंतू …. वाचा संपूर्ण विश्लेषण

४६३ कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाचे स्पाईस जेट कंपनीला आदेश मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्पाईस जेट Spice Jet मधील कामगार आंदोलनात अखेर कामगारांचा विजय झाला असून केंद्र सरकारच्या अधिन येणार्‍या औद्योगिक न्यायालयाने स्पाईस जेट कंपनीला एकाएकी कमावरून कमी करण्यात आलेल्या ४६३ कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. दोन ते दहा … Continue reading अखेर स्पाईस जेट कंपनीतील ४६३ कामगारांनी मिळविला न्याय, परंतू …. वाचा संपूर्ण विश्लेषण